
Sangamner’s Mandave village shaken after girlfriend kills boyfriend; police solve the love affair murder mystery.
संगमनेर: तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील शिवप्रभा ट्रस्टमध्ये एका तरुणाचा १२ ऑक्टोबर रोजी मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात घारगाव पोलिसांना यश आले असून, मृताच्या प्रेयसीने प्रियकरासोबत रहात नसल्याच्या कारणावरून खून केल्याचे उघड झाले आहे.