

Back-to-Back Leopard Rescues in Sangamner: Wildlife Teams on High Alert
Sakal
संगमनेर : गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या दोन बिबट्यांना वनविभागाने अवघ्या दोन दिवसांत जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. नांदूर-खंदरमाळ परिसरातील लहुचा मळा आणि गारोळे पठार या दोन्ही ठिकाणी बिबट्यांच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.