
कर्जत: तालुक्यातील राशीन येथील सोलर कंपनीच्या कामात अडथळे आणत कमिशन मागत मारहाण केल्याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात शहाजी राजेभोसले व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच राजेभोसले यांना अटक करण्यात आली आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.