Myopia:'लहान मुलांमध्ये वाढतोय मायोपिया'; केवळ ४–५ वर्षांच्या मुलांमध्येही आढळताेय, वर्षातून एकदा तपासणी आवश्यक..

यासोबतच मुलांनी दिवसातून किमान १–२ तास बाहेर खेळणे, स्क्रीनचा वापर मर्यादित ठेवणे आणि योग्य प्रकाशात अभ्यास करणे या काळजीच्या उपायांची शिफारस करण्यात येत आहे.
A child undergoing an eye examination; doctors warn of rising myopia cases in children as young as 4–5 years.

A child undergoing an eye examination; doctors warn of rising myopia cases in children as young as 4–5 years.

Sakal

Updated on

टाकळी ढोकेशवर: आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टॅब आणि लॅपटॉप मुलांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. शिक्षण, मनोरंजन आणि ऑनलाइन उपक्रमांमुळे लहान वयातच मुलांच्या डोळ्यांवर मोठा ताण येत असून, मायोपिया (मायनस नंबर) झपाट्याने वाढताना दिसतोय. पूर्वी किशोरवयात दिसणारी समस्या आता केवळ ४–५ वर्षांच्या मुलांमध्येही आढळत आहे, अशी माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com