
शेवगाव : शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेच्या कर्णकर्कश आवाजामध्ये गाणे लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केले. या प्रकरणी सहा मंडळांच्या अध्यक्षांसह सहा डीजे मालकांवर ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्थीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.