Success Women's Struggle: 'शिंपोऱ्यातील महिलांच्या लढ्याला यश'; राज्य उत्पादन शुल्ककडून संपूर्ण दारूबंदीचे आश्‍वासन, उपोषण मागे

Shimpora Women’s Protest Succeeds: एफएल तीन अनुज्ञप्ती मंजूर करू नये, असे पत्र राज्य उत्पादन शुल्क ब विभागाचे निरीक्षक बी. एस. घुगे यांनी अहिल्यानगरचे राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना पाठवल्याने शिंपोऱ्यात सोमवारी महिलांनी सुरू केलेले उपोषण मंगळवारी (ता.९) रात्री मागे घेण्यात आले.
Shimpora women celebrate victory as state excise promises complete liquor ban, hunger strike withdrawn.

Shimpora women celebrate victory as state excise promises complete liquor ban, hunger strike withdrawn.

Sakal

Updated on

राशीन : शिंपोरे नवे, मानेवाडी व बाभूळगाव दुमाला (ता. कर्जत) या गावांतील संपूर्ण दारूबंदी करण्यासह परमिटरूमला परवाना न देण्याचे लेखी आश्‍वासन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी. एस. घुगे यांनी महिलांना दिल्याने दारूबंदीसाठी महिलांनी सुरू केलेल्या उपोषणाला यश आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com