

DCM Eknath Shinde Claims
sakal
श्रीरामपूर : ‘श्रीरामपूरमध्ये काहींची मक्तेदारी चालू होती. पण, लोकशाहीत कुणाच्याही नावावर सात-बारा कायमचा नसतो. जनता ठरवते कोणाला सत्तेत बसवायचे,’ अशा थेट शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीरामपूरच्या प्रस्थापित नेत्यांवर घणाघाती प्रहार केला.