

Shirdi Temple Records Rs 7.81 Crore Donations During Guru Purnima with 112 Tolas Gold Offered by Devotees
sakal
शिर्डी : गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी शिर्डीत हजेरी लावली. उत्सवाच्या तीन दिवसांत साईबाबांच्या झोळीत तब्बल ७ कोटी ८१ लाख रुपयांची गुरुदक्षिणा अर्पण झाली, अशी माहिती साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी दिली.