Shiridi News: शिर्डीतील तरुणाच्या जीवन संपवण्यास भोंदू खरातही जबाबदार; पोलिसांनी वगळले गुन्ह्यातून नाव; प्रकरणाची चौकशी करा!

controversy after removal of name from FIR Maharashtra police: शिर्डीतील विकास दिवटे आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोटमध्ये सासरचे नातेवाईक व भोंदू अशोक खरात जबाबदार ठरवले; तरीही पोलिसांनी खरातचे नाव गुन्ह्यातून वगळल्याचा भावाचा गंभीर आरोप
Demand for Justice Grows in Shiridi Case After Name Removed from FIR

Demand for Justice Grows in Shiridi Case After Name Removed from FIR

sakal

Updated on

शिर्डी: भोंदू अशोक खरात याने चार वर्षांपूर्वी शिर्डी येथील एका तरुणाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या गुन्ह्यातून खरात याचे नाव वगळले असल्याचा आरोप तरुणाच्या भावाने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील त्याने केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com