
“Shiv Sena activists protest demanding full loan waiver for flood-hit farmers in Maharashtra.”
Sakal
पाथर्डी: अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करावी, तसेच हेक्टरी ५० हजार रुपये प्रमाणे मदत द्यावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. ८) शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.