

Sensation in Shevgaon as Four Bangladeshis Found with Fake Papers
sakal
शेवगाव : शेवगाव शहरातील रहिवासी असल्याचे दर्शवून बनावट कागदपत्रांच्या आधारे चार बांगलादेशी नागरिकांनी भारतीय पासपोर्ट मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. शुओ कोनक मुस्तुडी, राजू सिद्धार्थ चौधरी, जेलो प्रियतोश चौधरी, प्रकाश सुनील चौधरी अशी या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.