Srirampur Crime: 'श्रीरामपुरात तिघांवर प्राणघातक हल्ला'; शस्त्राच्या हल्ल्यात गंभीर जखमी, हल्लेखाेर पसार

Shrirampur Violence: किरकोळ कारणावरून रात्रीच्या वेळी धारदार शस्त्रे घेऊन रस्त्यावर उभे राहणे, जीवघेण्या धमक्या देणे, या सर्व प्रकारांनी शहरातील पालकवर्ग व नागरिक चिंतेत आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांत नीरज गुप्ताने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Srirampur Crime

Srirampur Crime

Sakal

Updated on

श्रीरामपूर: नगरपरिषदेसमोर बुधवारी रात्री घडलेल्या प्राणघातक हल्ल्याने श्रीरामपूर शहर हादरले आहे. १८ वर्षीय नीरज धर्मेंद्र गुप्ता व त्याचे दोन मित्र धारदार शस्त्राच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. ‘या रस्त्यावर पुन्हा आलात, तर जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत आरोपी साहिल पिंजारी व त्याचा अल्पवयीन भाऊ पसार झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com