

Terrifying Ritual in Sangamner Taluka; Man Accused of Performing Witchcraft on Sick Wife
Sakal
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे पत्नी सतत आजारी पडत असल्याने तिला बरे वाटण्यासाठी पतीने साथीदारासह एका शेतात जादूटोणा केल्याचा गंभीर प्रकार आज (ता.२०) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.