
अहिल्यानगर : श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने दासनवमी, रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आरोग्यदृष्ट्या संपन्न व समृद्ध विद्यार्थी घडविण्यासाठी सावेडीतील नवीन समर्थ प्रशालेच्या प्रांगणावर हजारो विद्यार्थी श्री समर्थ रामदास स्वामींचे ११ मनाचे श्लोक म्हणत ११ सूर्यनमस्कार घालण्यात येणार आहेत.