

Mourning Across Shrigonda, Jamkhed and Parner, Public Pays Tribute
Sakal
श्रीगोंदे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज श्रीगोंदे शहरासह सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील संत शेख महंमद महाराज मंदिराच्या प्रांगणात शोकसभा घेण्यात आली.