Shrirampur Accident: गुरुजीचा पाय ब्रेकऐवजी एक्सलेटरवर घसरला! श्रीरामपुरात मोटारीच्या धडकेत सहा विद्यार्थी जखमी, शेळ्यांचा कळप आडवा अन्..

Shrirampur Car Accident Leaves Six School Students Injured: भरधाव कारने प्रथम शेळ्यांना, मग रस्त्यावरून जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना जोरदार धडक; सहा जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर, ग्रामस्थांनी शिक्षकांना ताब्यात घेऊन उपचाराची जबाबदारी लावली.
Shrirampur School Students Accident Six Children Injured After Car Hits Them While Returning Home From School

Shrirampur School Students Accident Six Children Injured After Car Hits Them While Returning Home From School

sakal

Updated on

​श्रीरामपूर : शाळा सुटून घरी परतणाऱ्या ब्राह्मणगाव जिल्हा परिषद शाळेतील सहा चिमुकल्या विद्यार्थ्यांना एका खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या भरधाव मोटारीने उडविले. ब्राह्मणगाव वेताळ परिसरात ही घटना घडली. या अपघातात एक विद्यार्थिनी गंभीर जखमी आहे. इतर किरकोळ जखमी आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com