

Girlfriend Bites Boyfriend In Shrirampur Over Marriage Demand And Tempo Ownership Dispute Police File Case
sakal
श्रीरामपूर : ‘तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं... पण आता एकतर माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझा टेम्पो माझ्या नावावर कर,’ असे म्हणत भरदुपारी शिरसगावच्या एका पार्किंगमध्ये प्रेयसीने प्रियकरास चावे घेतले. तसेच मारहाण केली. जखमी तरुणाला साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.