Srirampur:..तर डीएनए काँग्रेसचाच असला पाहिजे; भाजपच्या पदाधिकारी निवडीवर कटाक्ष, श्रीरामपुरातील बॅनरबाजी चर्चेचा विषय

ससाणे गटातून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले श्रीनिवास बिहाणी, संजय फंड व इतर माजी नगरसेवकांचा एक गट असे चार गट पडले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांच्यावर पक्षातून निष्काषीत करत कारवाई करण्यात आली होती.
Controversial banner in Shrirampur stirs debate—"DNA must be Congress's?" BJP workers question new leadership.
Controversial banner in Shrirampur stirs debate—"DNA must be Congress's?" BJP workers question new leadership.Sakal
Updated on

श्रीरामपूर : भाजपच्या शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, भाजपचा पदाधिकारी होण्यासाठी डीएनए काँग्रेसचाच असला पाहिजे, अशी खोचक बॅनरबाजी केल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात जुना भाजप, असा हा वाद उफळला आहे. नूतन पदाधिकाऱ्यांच्या फलकाजवळ केलेली बॅनरबाजी शहरात चर्चेचा विषय बनली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com