Black Magic Crime: काळी जादू करणारा जावई अटकेत; गुन्हा दाखल, देवळाली प्रवरात सासऱ्याच्या घरासमोर मध्यरात्री काय घडलं!

police action against superstition practices in India: मुलीच्या मृत्यूनंतर सासरकडच्यांवर गुन्हा दाखल केल्याचा राग; मध्यरात्री काळी जादू, संशयास्पद साहित्यामुळे कुटुंब दहशतीत
Black Magic Allegations Lead to Arrest of Son-in-Law in Devlali Pravara

Black Magic Allegations Lead to Arrest of Son-in-Law in Devlali Pravara

sakal

Updated on

राहुरी: देवळाली प्रवरात सासऱ्याच्या घरासमोर जावयाने मध्यरात्रीच्या अंधारात काळी जादू करण्याचा प्रकार केला. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन भीती दूर केली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात जावयाच्या विरोधात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.\

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com