
Sonaikar village submerged in floodwaters, residents stranded as festive celebrations are disrupted.
Sakal
सोनई : पावसाने सोनईसह परिसरातील शनिवारी रात्रभर पावसाने हजेरी लावली. सर्वच गावात पुराचे पाणी शेत, घर आणि दुकानात शिरल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक गावात संकट ओढल्याने सणासुदीच्या आनंदावर विरजण पडले आहे.