Srikant Shinde: हिंदुत्वाची विश्वासार्हता गमावली: देवदर्शनानंतर श्रीकांत शिंदेंचा राजकीय हल्लाबोल, खासदार ओमराजे निंबाळकरांसह शनिदर्शन

Maharashtra political news Srikant Shinde latest statement: श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा; हिंदुत्वाचा वारसा काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी कलंकित केल्याचा आरोप
Temple Visit Turns Political: Srikant Shinde Slams Opposition Over Hindutva Stand

Temple Visit Turns Political: Srikant Shinde Slams Opposition Over Hindutva Stand

sakal

Updated on

सोनई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रभर शिवसंवाद यात्रा काढून माणसं जोडत असल्याने पक्ष अधिक बळकट होत आहे. हतबल झालेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता सहा लोकसभा मतदारसंघांत जाऊन शिव्याशाप देत असले, तरी त्याचा अजिबात उपयोग होणार नाही. नको त्यांच्या मांडीवर जाऊन बसल्याने हिंदुत्वाची विश्वासार्हता त्यांनी गमावली आहे, अशी जळजळीत टीका खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com