
Sangamner depot ST bus overturns in Chandanapuri Ghat; 11 passengers injured, rescue operations underway.
संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात गुरुवारी (ता. १६) दुपारी दोन वाजेच्या सुमारास संगमनेर आगाराची एसटी बस उलटली. या अपघातात बसमधील अकरा प्रवासी किरकोळ जखमी झाले. दिवाळीनिमित्त बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.