
पाथर्डी: मराठा समाज कधीही ओबीसींच्या विरोधात नव्हता. त्यामुळे राज्य सरकारने काढलेला जीआर रद्द करावा, अशी मागणी ओबीसींनी करू नये, असे वक्तव्य मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. हे वक्तव्य बेजबाबदार पणाचे आहे, अशी टीका ओबीसींचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली.