Ahilyanagar News: मोफत शिक्षण आमचा हक्क...; अहिल्यानगर जिल्ह्यातील जनआक्रोश रॅलीतील घोषणाबाजीने परिसर दणाणला

“Free Education is Our Right: विद्यार्थी, पालक, सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झाली. त्यानंतर मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
Participants raise slogans in Ahilyanagar rally demanding free education as a basic right.

Participants raise slogans in Ahilyanagar rally demanding free education as a basic right.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय व हक्क परिषद अभियान या उपक्रमाअंतर्गत शहरासह तालुका स्तरावरून आलेल्या विद्यार्थी, पालक, सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झाली. त्यानंतर मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com