आनंदाची बातमी! 'अनुदानित शिक्षकांच्या वाढीव मागण्यांबाबत सरकारने घेतली दखल'; आझाद मैदानावरील आंदोलनाला आले यश

Relief for Aided Teachers: शिक्षक समन्वय संघातर्फे ८ व ९ जुलै २०२५ रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलनात उपस्थिती दर्शवली होती. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन अधिवेशनानंतर शिक्षकांच्या वाढीव टप्पा दिला जाईल, असे आश्वासन दिले.
Smiles after struggle: Aided school teachers celebrate partial victory at Azad Maidan after government assurance.
Smiles after struggle: Aided school teachers celebrate partial victory at Azad Maidan after government assurance.Sakal
Updated on

नगर तालुका : आझाद मैदानावरील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वाढीव टप्पा संदर्भातील मागण्यांबाबत सरकारने देखील दखल घेतली असल्यामुळे या आंदोलनास यश मिळाले आहे. ६० हजार शिक्षकांना न्याय मिळाला, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com