
“Thorat Factory spreads Diwali cheer with cash incentives, worker bonuses, and free sugar for members.”
Sakal
संगमनेर: सहकार क्षेत्रातील आदर्श संस्था म्हणून लौकिक मिळवलेल्या थोरात सहकारी साखर कारखान्याकडून या वर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, कामगार आणि सभासदांसाठी दिलासादायक घोषणा करण्यात आल्या. कारखान्याचे मार्गदर्शक व माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.