

Sujay Vikhe Patil On Ahmednagar District Bank Election Says Farmer Relief Is Priority Amid Severe Drought In Maharashtra
sakal
-मार्तंड बुचूडे
पारनेर : अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करावी असे आमचे मत आहे. याचा अर्थ आमच्याजवळ मताधिक्य नाही किंवा आम्ही निवडणुकीस घाबरलो आहोत असा जर विरोधकांचा गैरसमज असेल तर तो त्यांनी काढून टाकावा. आम्ही केवळ शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व माणुसकीच्या नात्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यां साठी प्रयत्नशील आहोत असे मत भारतीय जनता पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.