

Teachers play a crucial role in building educational values among students, said Joint Director of Education Dr Shriram Panzhade during his visit to Supe.
Sakal
पारनेर : ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून शिक्षणाची मूल्ये रुजवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी केले.