

Gargi receives applause from MP Supriya Sule and the audience after her emotional speech highlighting farmers’ hardships.
Sakal
-राजू नरवडे
संगमनेर: आपल्या प्रभावी, सुसंस्कृत आणि मुद्देसूद भाषणशैलीमुळे अनेकदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या खासदार सुप्रिया सुळे या चौदा वर्षांच्या मुलीच्या वक्तृत्वाने अक्षरशः भारावून गेल्या होत्या.