Sangamner Acid Attack: संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी; संगमनेर अ‍ॅसिड हल्ला प्रकरण, तपासासाठी दहा पथके तैनात!

Sangamner Acid Attack latest update 10 teams Deployed: अ‍ॅसिड हल्ल्याच्या आरोपीचा शोध; पोलिसांनी जारी केले संशयिताचे रेखाचित्र
Acid Attack Case: Sangamner Police Deploy 10 Teams, Issue Suspect Sketch

Acid Attack Case: Sangamner Police Deploy 10 Teams, Issue Suspect Sketch

sakal

Updated on

संगमनेर: तालुक्यातील एका गावात सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, शहर व तालुका पोलिस यांची वेगवेगळी पथके करत आहे. त्यानुसार प्रत्यक्षदर्शींकडे तपास करून त्यांनी वर्तवलेल्या हकिकतीप्रमाणे संशयित आरोपीचे रेखाचित्र पोलिसांनी जारी करत माहिती देण्याबाबत आवाहन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com