MP Nilesh Lanke: ठेकेदार, अधिकाऱ्यांकडून नुकसानभरपाई घ्या: खासदार नीलेश लंके; सीनावरील पुलाच्या अर्धवट व चुकीच्या कामाची पोलखोल

Bridge on Seine Under Scrutiny: अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी व नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर प्रकाराला सर्वस्वी संबंधित अधिकारी व ठेकेदार जबाबदार आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधितांकडून वसूल करावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे.
Half-built Seine bridge in Solapur under scrutiny; MP Nilesh Lanke demands accountability from contractors and officials.

Half-built Seine bridge in Solapur under scrutiny; MP Nilesh Lanke demands accountability from contractors and officials.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: नगर-कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाच्या अर्धवट कामाचा फटका परिसरातील वसाहतींना बसत आहे. पुलाच्या मोठ्या भिंतीमुळे पाण्याचा निचरा होत नसून, पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी व नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर प्रकाराला सर्वस्वी संबंधित अधिकारी व ठेकेदार जबाबदार आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधितांकडून वसूल करावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com