esakal | टाकळी ढोकेश्वरमध्ये आमदार निलेश लंके यांचा झेंडा; सत्तांतराची परंपरा कायम

बोलून बातमी शोधा

In Takli Dhokeshwar, MLA Nilesh Lanka has got seats.jpg

मागील वेळी जनसेवा पॅनलला 10 तर ढोकेश्वर ग्रामविकास पॅनलला 5 जागा मिळाल्या होत्या. 

टाकळी ढोकेश्वरमध्ये आमदार निलेश लंके यांचा झेंडा; सत्तांतराची परंपरा कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण गावात गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेली सत्तांतराची परंपरा कायम राखली असून आमदार निलेश लंके व जेष्ठ नेते सिताराम खिलारी यांच्या पॅनलला 10 तर विरोधी जनसेवा पॅनलला 5 जागा मिळाल्या. मागील वेळी जनसेवा पॅनलला 10 तर ढोकेश्वर ग्रामविकास पॅनलला 5 जागा मिळाल्या होत्या. 

टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत 2021 निवडणूक
विजयी उमेदवार

वार्ड क्रमांक 1 
दत्ता निवडुंगे (ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
सुनिता जयसिंग झावरे (जनसेवा पॅनल) 
गंगाधर निवडुंगे (जनसेवा पॅनल)

वार्ड नंबर 2 
शिवाजी सिताराम खिलारी (ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
पूजा नवीन झावरे (ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
अर्चना बापूसाहेब रांधवन (ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)

वार्ड नंबर 3 
सुनील हरिभाऊ चव्हाण (जनसेवा पॅनल)
प्रियंका सोमनाथ बांडे (ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
किशोर शिवाजी गायकवाड (ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)

वार्ड क्रमांक 4 
अरुणा प्रदीप खिलारी (ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
रामा किसन तराळ (जनसेवा पॅनल) 
शुभम सुनील गोरडे (जनसेवा पॅनल) 

वार्ड क्रमांक 5 
सुमन दीपक साळवे (ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल) 
कमल भाऊसाहेब खिलारी ( ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल) 
सुग्राबी कादर हवलदार (ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल) 

एकूण 15 जागांपैकी आमदार निलेश लंके ढोकेश्वर ग्रामविकास पॅनलला 10 तर जनसेवा पॅनलला 5 जागा मिळाल्या आहेत.