Ahilyanagar News : तनपुरे पिता-पुत्र उपमुख्यमंत्री पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत दाखल; पक्षाला मोठी ताकद मिळाली

बंद पडलेला डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांना सरकारी पातळीवर मदत होणार आहे. त्यामुळे कारखाना चालू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Political Shift: Tanpure Father and Son Officially Join NCP
Political Shift: Tanpure Father and Son Officially Join NCPSakal
Updated on

राहुरी: राहुरी बाजार समितीचे सभापती व तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण बाबुराव तनपुरे यांनी त्यांचे पुत्र तनपुरे कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांच्यासह मंगळवारी (ता.२४) मुंबईत देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com