Srirampur Crime: भुसावळच्या तस्लिम शेखला अटक; बसस्थानकातून गुंगीच्या गोळ्यांसह २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

Illegal Firecrackers Worth Rs. 24,000 Confiscated: गोळ्यांच्या विक्रीसंदर्भात परवाना वा कागदपत्रे विचारल्यावर आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पंचासमक्ष कारवाई करण्यात आली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ही कारवाई निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने केली.
Bhusawal police seize Rs. 24,000 worth of firecrackers from bus stand; Taslim Sheikh taken into custody.

Bhusawal police seize Rs. 24,000 worth of firecrackers from bus stand; Taslim Sheikh taken into custody.

Sakal

Updated on

श्रीरामपूर: शहरातील बसस्थानक परिसरात गुंगी आणणाऱ्या नायट्राझेपम गोळ्यांची विक्री करण्यास आलेल्या भुसावळच्या सराईत आरोपीला शहर पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून २४ हजार २६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com