

Ahilyanagar District Hospital Makes Emotional Reunion Possible
Sakal
अहिल्यानगर: नांदेड जिल्ह्यातील मनोविकलांग व्यक्तीची वर्षभराच्या कालावधीनंतर आपल्या कुटुंबीयांशी भेट झाली. अपघातात जळीत झालेल्या या व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयामार्फत उपचार करण्यात आले. मोठ्या प्रयत्नांनंतर या व्यक्तीची ओळख पटवून त्याला त्याच्या कुटुंबीयांची भेट घेडवून आणली.