Ahilyanagar News: दहा विद्यार्थ्यांना अधिकारीपदाचा मुकुट; कृषी महाविद्यालयाचे राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत यश!

MPSC result success story of agriculture graduates: कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राज्य लोकसेवा आयोगात दहा अधिकारीपदांवर यशस्वी पदार्पण
Agriculture College Shines as 10 Students Crack MPSC Examination

Agriculture College Shines as 10 Students Crack MPSC Examination

Sakal

Updated on

-विनायक दरंदले

सोनई : कृषी महाविद्यालयाचे नावलौकिक करीत एक, दोन नव्हे, तर तब्बल दहा विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. ज्येष्ठ साहित्यिक व मुळा एज्युकेशन संस्थेचे संस्थापक यशवंतराव गडाख यांची शेतकऱ्यांचे मुले अधिकारी व्हावेत ही स्वप्नपूर्ती साकार करण्याची किमया पूर्ण केलेल्या सर्व गुणवंतांचे तालुक्यात विशेष कौतुक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com