Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

celebrity spiritual visit Sai Baba temple India: साईबाबांच्या चरणी माथा टेकत विजय थालापतींचे शिर्डीत भाविक दर्शन; ‘विजय अण्णा’च्या घोषणांनी दुमदुमला मंदिर परिसर, चाहत्यांशी संवादातून जिंकली मने
Vijay at Shirdi: Devotion Meets Stardom in Crowd-Filled Visit

Vijay at Shirdi: Devotion Meets Stardom in Crowd-Filled Visit

sakal

Updated on

शिर्डी: तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीतील एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणून चर्चेत असलेला सिनेअभिनेता विजय थालापती याने आज साईचरणी आपला माथा टेकविला. काहीवेळ ध्यानधारणा करीत साईंची करूणा भाकली. मोठ्या संख्येने जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केले. स्वागतासाठी त्याचा मोटारीसमोर आडवे झोपलेल्या एका चाहत्याची अपेक्षा त्याने पूर्ण केली. त्याने सपत्नीक दिलेला पुष्पगुच्छ स्वीकारला अन् सोबतच्या चिमुरडीची विचारपूस देखील केली. चाहत्यांच्या मोठ्या गर्दीमुळे त्याची भेट संस्मरणीय ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com