Sanjay Raut Statement : तर मी भाजपात जाईन, संजय राऊतांच्या वक्तव्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या

Uddhav Thackeray Party : संजय राऊत यांच्या भाजप संदर्भातील वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या या विधानामागील नेमका अर्थ काय, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Sanjay Raut Statement on bjp

Sanjay Raut Statement on bjp

esakal

Updated on: 

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करताना एक धक्कादायक विधान केले आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकासाचा एक तरी ठोस मुद्दा कोणी पटवून दिला, तर मीदेखील भाजपमध्ये जाईन," असे आव्हानच त्यांनी भाजपला दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com