तीन मुली आश्रमशाळेत गैरहजर! 'पुण्याच्या दिशेने तिघी मैत्रिणी निघाल्या'; धक्कादायक माहिती आली समाेर..

Three Schoolgirls Missing from Village: शहरालगत गुंजाळवाडी आश्रमशाळेतील मुली शिक्षण घेत आहेत. दररोज बसने संगमनेर शहरातील विद्यालयात येतात. मंगळवारी (ता. ११) शाळेत जाण्याचे म्हणून आल्या. परंतु पुण्याला फिरायला जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी वर्गमैत्रिणींकडून पैसे गोळा केले.
Police teams on the lookout for three missing Ashram School girls believed to be traveling toward Pune; search operations intensified.

Police teams on the lookout for three missing Ashram School girls believed to be traveling toward Pune; search operations intensified.

Sakal

Updated on

संगमनेर: फिरायला जाण्याच्या उद्देशाने पुण्याच्या दिशेने तिघी मैत्रिणी निघाल्या. मुली शाळेत गैरहजर असल्याचे लक्षात येताच शाळा प्रशासनाने तत्काळ पोलिसांना कळविले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी काही तासांत शोध लावत मुलींना सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com