Madhi Temple Acciden: मढीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार कालव्यात कोसळली; तिघांचा मृत्यू, चालक बचावला

Three Devotees Killed as Car Falls into Canal Near Sonai: मढीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला; कार कालव्यात कोसळून तिघांचा मृत्यू
Madhi Temple Accident in Ahilyanagar Three Devotees Killed After Car Plunges into Canal Near Sonai Ghodegaon Road

Madhi Temple Accident in Ahilyanagar Three Devotees Killed After Car Plunges into Canal Near Sonai Ghodegaon Road

sakal

Updated on: 

सोनई : मढी (ता. पाथर्डी) येथे दर्शनासाठी आलेल्या कासारवाडी (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील भक्तांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार मुळा पाटबंधारे विभागाच्या कालव्यात कोसळली. यामध्ये तीन जण ठार व एक भाविक जखमी झाला. घोडेगाव-सोनई रस्त्यावरील शनेश्वर दूध संघाजवळ असलेल्या कालव्याच्या पुलावर बुधवारी (ता.२१) हा अपघात झाला. कालव्याचे आवर्तन सुरू असल्याने वाहत्या पाण्यातून कार बाहेर काढण्यास विलंब झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com