Ahilyanagar Tourism News : जीव धोक्यात घालून पर्यटन कशासाठी?; नियमांचे पालन करून पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटावा

Follow Tourism Rules : सध्या अकोले तालुक्यात प्रचंड पाऊस पडत असल्याने पर्यटकांची गर्दी होत आहे. राज्यभरातील पर्यटक भंडारदारा, रंधा धबधबा, सांदण व्हॅली, वैशाली धबधबा या पर्यटनस्थळी गर्दी करत आहेत. उत्साहाच्या भरात निसर्गाचा आनंद लुटताना काही पर्यटकांचा संयमही सुटत आहे.
Tourists urged to follow safety rules for a risk-free and enjoyable experience.
Tourists urged to follow safety rules for a risk-free and enjoyable experience.esakal
Updated on

अकोले: अकोले तालुक्यातील कोकणकडा पर्यटकांचे आवडते ठिकाण. मात्र, काही पर्यटक कोकणकड्यास बसवलेले कठडे ओलांडून धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढत आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून पर्यटन कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com