Sangamner News :'साकूर परिसरातील बनाचा रोड येथे अल्पवयीन चुलत बहिणींने संपवले जीवन'; कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात..
Sakur Area Tragedy : मृतांमध्ये मानसी राजेंद्र सगळगिळे (वय १३) आणि तन्वी अजित सगळगिळे (वय १७) यांचा समावेश आहे. शनिवारी सायंकाळी या दोघींनी आपापल्या घरांत गळफास घेतल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ घारगाव पोलिसांना माहिती दिली.
"Tragedy in Sakur: Two minor cousin sisters end lives, mystery deepens."
संगमनेर: साकूर परिसरातील बनाचा रोड येथे अल्पवयीन चुलत बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.६) सायंकाळी घडली. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.