

Scene of the tragic Nagar-Pathardi road accident where a father and son lost their lives near Barababhali.
Sakal
नगर तालुका: नगर-पाथर्डी रस्त्यावर बाराबाभळी (ता. नगर) गावच्या शिवारात भरधाव वेगातील चारचाकी कारची मोपेडला समोरून जोराची धडक बसून झालेल्या अपघातात पितापुत्राचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.