

Police and locals gather at the Zilla Parishad school in Dardgaon Thadi where a married woman was found hanging from a tree.
Sakal
राहुरी: दरडगाव थडी येथे एका विवाहित महिलेने गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. लक्ष्मीबाई जालिंदर खामकर (वय ४५, रा. दरडगाव थडी) असे महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ सानप यांनी घटनास्थळी पंचनामा केला.