

Major LCB Action in Ahilyanagar; Truck Looters Arrested With Huge Seizure
Sakal
अहिल्यानगर: चालकाचे हातपाय बांधून ट्रक लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. पथकाने आरोपींकडून लुटलेला गहू व मालट्रक असा ३५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.