

Tragic Drowning in Quarry: Two Brothers Lose Lives While Swimming
sakal
संगमनेर: तालुक्यातील तिगाव येथे दगडाच्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.२२) दुपारी घडली आहे. कडक उन्हाळा सुरू असल्याने शरीराला गारवा मिळावा म्हणून अनेक जण पोहायला जातात.