

Sonei village in shock after two brothers were abducted while playing in the front yard.
Sakal
सोनई : मुळा साखर कारखान्याच्या कामगार वसाहत परिसरातून जाधव कुटुंबातील नऊ व अकरा वर्षांच्या दोन सख्ख्या भावांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. ग्रामस्थांत भीतीदायक वातावरण आहे.