

Bribery Allegation Rocks Sangamner: Two Hospital Employees Face ACB Action
sakal
अहिल्यानगर: महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी संगमनेर येथील नामांकित हॉस्पिटल ‘मेडिकव्हर’चे दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत.