

Villagers gather near the well in Akole following the tragic death of two children.
sakal
अकोले : तालुक्यातील वीरगाव येथे दोन चिमुकल्यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सात महिन्यांपूर्वीच वडिलांचाही अपघाती मृत्यू झाला. आता दोन मुलांच्या मृत्यूने हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.