Minister Shripad Naik: कर्नाटकमध्ये मतदारयादीत गोंधळ: केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक; शिर्डीत साई समाधाचे दर्शन

Karnataka Voter List Irregularities: भाजप मतांची चोरी करतो, असा आक्षेप घेतला, तर त्यावर उत्तर भाजपच देणार. निवडणूक आयोग सांगते त्याप्रमाणे शपथपत्रावर तक्रारी आणि आक्षेप नोंदवावेत, ही आमची भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाला हानी होणार नाही, अशा अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर भर दिला.
Union Minister Shripad Naik visits Shirdi Sai Samadhi after addressing voter list confusion in Karnataka.
Union Minister Shripad Naik visits Shirdi Sai Samadhi after addressing voter list confusion in Karnataka.Sakal
Updated on

शिर्डी : महाराष्ट्रात मतदारयाद्यात मतदार वाढले, तर कुठे गायब झाल्याच्या तक्रारी आहेत. हिच परिस्थिती काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात देखील आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मतदारसंघात काही लाख मतदार गायब असतील, तर त्यांनी आणि सध्या मतदार याद्यांवर आक्षेप घेणाऱ्या खासदार राहुल गांधी यांनीही निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com